सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही सर्वप्रथम शुभेच्छा देतो.
मित्रांनो आज प्रत्येक महत्त्वाच्या अशा नोकरभरतीसाठी व शासनाच्या विविध पदांच्या भरतीसाठी ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये ‘भारतीय राज्यघटना’ या महत्त्वाच्या विषयावर प्रामुख्याने प्रश्न विचारले जातात. या विषयाची एमपीएससीच्या (MPSC) दृष्टीने घरबसल्या तयारी करण्यासाठी आम्ही या चॅनेल द्वारे आपल्यासाठी राज्यशास्त्र या विषयातील भारतीय राज्यघटना’ व त्यावरील आधारित सर्व प्रमुख घटकांची सविस्तर माहिती ‘विषय राज्यशास्त्र’ या सदराखालीदेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत.

0 Comments